दहावीचा निकाल या ठिकाणी पहा SSC Result 2024

SSC Maharashtra Result 2024 Declared : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे MSBSHSE द्वारे नुकतेच दहावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली आहे. तुम्हाला 2024 चा दहावीचा निकाल हा 27 मे रोजी दुपारी 01 वाजल्यापासून पाहायला मिळणार आहे.

SSC Maharashtra Result 2024 Declared : तुम्हाला जर हा SSC Maharashtra result 2024 निकाल पाहायचा असेल तर तुम्हाला काही वेबसाईट लिंक्स खाली दिल्यात त्यावर क्लिक करून तुम्ही हा निकाल पाहू शकता

mahresult.nic.in/

mahahsscboard.in

sscresult.mahahsscboard.in/

या वेबसाईटवर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकता.

Maharashtra SSC Result 2024 In Marathi

परीक्षा दहावी ची बोर्डाची परीक्षा
कोण घेते(MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
निकालाची वेबसाइटmahresult.nic.in
दहावीच्या निकालाची तारीख व वेळ 27 मे 2024 दुपारी 01 वाजता
दहावीच्या बोर्ड परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते 15 लाख हून अधिक विद्यार्थी या दहावीच्या परीक्षेला बसले होते
निकाल कसे पाहणार तुमचा रोल नंबर टाकून आणि आईचे नाव टाकून तुम्ही निकाल पाहू शकता !

महत्त्वाचे

  1. दहावीच्या परीक्षेचा निकाल हा 27 मे रोजी दुपारी 01 वाजता लागणार आहे.
  2. या परीक्षेला 15 लाख अधिक विद्यार्थी बसल्या होते.
  3. मी काल तुम्हाला रोल नंबर आणि आईचे नाव टाकून पाहता येणार आहे.
  4. निकालाची ऑफिशियल माहिती तुम्हाला sscresult.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर पाहायला मिळेल.
WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा aapla Baliraja

Leave a Comment